कल्पक जुगाळ
कल्पक जुगाळ
एप्रिल महिना सुरू होता. सर्वांची पेपर तपासणे , निकाल तयार करण्याची धावपळ सुरू होती. यावेळी मुलांचा अभ्यास हा काहीसा सिथील झाला होता. शाळेत मुले विविध बैठे खेळ.. मनोरंजक खेळ.. पुस्तक वाचन .... अवांतर लेखन अशा विविध गोष्टि करत. काही मुले आंबे , फणस , करवंद अशी फळे शाळेत आणून खात. असा एकंदरीत मजेत विद्यार्थ्यांची निकालापूर्वी गंमतशाळा चालली होती.
अशाच एक दिवस माझ्या वर्गातील काही मुलांनी शाळेपाठीमागील आंब्याच्या झाडाच्या कैर्या तोडुन आणल्या. त्या कैर्या कापूण सर्व मुलांनी त्यात चटणी घालुण आस्वात घेतला. आंबे खात असतानाच मी मुलांना उंचावरील आंबे तोडण्यासाठी घरच्याघरी टाकावू वस्तुंपासून आंबे तोडण्याचे साधन बणवण्याची कल्पना सांगीतली. मुलांना ही कल्पना खुप आवडली. वर्गातील तीन चार मुले लगेच घरी गेली. साहित्याची जुळवाजुळव करून मी सांगितल्याप्रमाणे टाकावू साहित्यातून आंबे तोडण्याचे साधन बनवून आणले. मुलांच्या कल्पकतेला वाव दिल्यास त्यांच्याहातून नवनविन आविष्कार नक्की जन्म घेतील. यातूनच भविष्यातील संशोधक घडतील.......... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा