वृत्ती आणि प्रवृत्ती
००० वृृत्ती आणि प्रवृृत्ती ०००
रस्त्याने चालत असताना माझी नजर एका भिंंतीवर पडली. येताजाता घरांंच्या भिंंती सर्वांंनाच दिसतात. यात एवढे काय विशेष ? ही भिंंत होती वृृत्ती आणि प्रवृृत्ती यातील फरक अधोरेखीत करणारी ! एका साध्या भिंंतीवर एका चित्रकाराने आपल्या अंंगचे सर्व कौशल्य पणाला लावून.... पैशांंचा मोबदला घेवून.... एका कंंपनीची जाहीरात केली . त्या जाहीरातीमुळे या अडगळीत वाटणार्या भिंंतीलाही सौंंदर्य प्राप्त झालंं. हे काम एका चांंगल्या वृृत्तीनंं केलंं. बरेच दिवस ही भिंंत सुंंदरतेचा आनंंद घेत डौलाने उभी होती. कालांंतराने भिंंतीच्या सौंंदर्याला ग्रहण लागलंं. भिंंतीवर शेणा मातीचे डाग दिसायला लागले. ग्रहनावेळी चंंद्रही कुरूप दिसायला लागतो. तसेच या भिंंतीचेही झाले. थोड्या दिवसातच सुंंदर भिंंत कुरुप भिंंतींंच्या पंंक्तित जावून बसली. ही कामगीरी एका प्रवृृत्तीने केली. असेच दृृश्य रस्त्यांंवरील दिशादर्शक फलक , कि.मी.च्या दगडांंवरील मजकुर , किल्ल्यांच्या भिंंतींच्या बाबतीतही घडताना दिसतात. एखाद्या वस्तुत रंंग भरायला अधिक वेळ लागतो का रंंगाचा बेरंंग करायला अधिक वेळ लागतो ? निश्चितच रंंग भरायला अधिक वेळ लागतो. रंंग भरणे अधिक कौसल्याचे काम आहे. रंंगाचा बेरंंग करणे कुणालाही जमेल पण एखाद्या निर्जिवात रंंग भरून त्याला सजीव करण हे सर्वांंनाच जमतंं असंं नाही...... शेवटि आपणच ठरवावे.... योग्य काय ? ..... वृृत्ती की प्रवृृत्ती ............गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा