दगड (कविता )
००० दगड ०००
एक होतं दगड
थोडसं वेगळं
फिरे आपला गोल गोल
गल्लीतनं खोलखोल
एकदा झाली गंमत
बसली होती पंगत
पाऊस झाले सुरू
दगड लागले घसरु
धो धो पावसाने धुतला
चिखलात जाऊन रुतला..
...............
गुलाब बिसेन
एक होतं दगड
थोडसं वेगळं
फिरे आपला गोल गोल
गल्लीतनं खोलखोल
एकदा झाली गंमत
बसली होती पंगत
पाऊस झाले सुरू
दगड लागले घसरु
धो धो पावसाने धुतला
चिखलात जाऊन रुतला..
...............
गुलाब बिसेन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा