जागली
००० जागली ०००
" शांती , मी बांद्यावर जावून रायलो ." सेवकराम टाटावर बसून हात धुवतच चिल्लवला. तशी वाळीत लसणायचे वापे कोळपत बसलेली शांती धावतच आली. सेवकसंगा लगण झाल्यापासून पंचीस वर्ष झाले , ती सेवकच्या खांद्यालं खांदा लावून संसाराचा गाळा चालवत होती. कयी कयी ती नव-यासंगा नायी पटला त झगळे पर सकाळचा झगळा संद्याकाळवरी इसरुन जाय. आयुष्यात कमी जास्त त होतच रायते ! एवळ्यात तिना पाण्याचा डबा भरून त्याच्यासंगा एक पाण्याचा गिलास देतच मनावले लागली, " आज नयझरीच्या बजारले जावून तेवळी किलोभर मिरची मशणीतना पिसून आणा." तसा सेवक तिच्या हातातला पाण्याचा डबा धरुन मान हालवत बांद्यायच्या रस्त्यालं लागला.............,............................... " जागली " या माझ्या " झाडी " बोलीतील कथेतुन........... गुलाब बिसेन

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा