बहुपयोगी मोह
०० आमच्या शेतातील बहुपयोगी मोहाचे (मोह) झाड ००
( फोटो - पानगळ सुरू असताना )
१) मोहफुलाच्या रसापासून " राब " नावाचा मधासारखा घट्ट पदार्थ बनवतात. जे चपातीला , भाकरीला लावून खाल्ले जाते. रक्तवाढिसाठी रामबाण उपाय असल्याने बाळंतीनीला खायला दिले जाते.
२ ) मोहफुलापासून दारू तयार केली जाते.
३) मोहफुले वाळवून जनावरांना चारली जातात.
४) वाळवलेले मोहफुल चटणी मीठ लावून भाजुन खातात.
५) मोहफुलाच्या बियांपासून काढलेले तेल रोजच्या जेवनात वापरले जाते.
६) मोहाच्या पानांची पत्रावळ तयार करतात.
७) सावलीसाठी या झाडाचा मोठा उपयोग होतो.
काही शब्द......
१) मोऊ - मोहाचे फूल
२) टोरूंबा - मोहाचे फळ
३) टोरी - मोहाचे बी
४) कुची - मोहाच्या फुलाची कळी
- गुलाब बिसेन ( ९४०४२३५१९१ )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा