भजो घरको खाजो
=== भजो घरको खाजो ( कथा ) ===
( भजो घरको खाजो या माझ्या "पोवारी बोलीतील " कथेतून )
आलु बगणकी भाजी बनायशान सेवागनबाई तावापर रोटी टाकता टाकता विजुला कवबसी ,
" भाऊ , तोरं मामाजीला फोन लगायदेक भरा. बहुत रोज को फोन नयी आयी से."
तसो मोटांगं मोबाईल इचकत बसेव विजु मोटांगलक फोन धरशान लायनांग आयव.
" आई , गये हप्तामा मोला मामाजीको फोन आयेतो. धान कटाई चालु से कवत होता मामाजी. तोला सांगनकी ख्यालच नयी रयी."
असो बोलत बोलतच विजु आपलं मामाजीला फोन लगावन बसेव. सेवागनबाईकी आखरीकी रोटी तावापर शिजत होती. बांधीपरलक धानको पळेव सर्वा बेचशान थकिभागी आयी सेवागनबाईला जोरकी भूक लगीती. ओकलक अज लवकर सयपाक करशान जेवनको उनको बिचार होतो. विजुबी शाळामालक थकेव भागेव उपाशीच होतो.
" आई , मामाजीको फोन कवरेजकं बायेर सांगसे!"
यनं विजुकं आवाजलक सेवागनबाईकी तंद्री टुटी...
" रवनदे आबं. बादमा लगायदेकजो."
जेवणला ठाव मंडावता मंडावता सेवागणबाई कवन लगी. तसो विजु हात धोयशान आयव अना दुयी मायबेटा गरम गरम जेवनला बशा.
दुय सालकं पयले अकाली नवरा जायेपासून वा आपलं टुराला धरशान जिनगी सवारत होती. नवराकं राजमा ओला कवळिकि चिंता नोहती रवं. पर नवरा गयेलक वा एकटि पळीती. असोमाच शाळा शिकतो टुराको शिक्षणको खर्च ! टुराला शिकायशान सायेब करनको सपना वा देकत होती. विजुबी हुशार होतो. इंजिनियरींगकं आखरी सालमा वू शिकत होतो......
.......... गुलाब बिसेन , सितेपार (९४०४२३५१९१)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा