माजी विद्यार्थी
००० माजी विद्यार्थी ०००
शिक्षकाचं आयुष्य शाळा आणि विद्यार्थी यांच्या अवतीभवती कायम फिरत असतं............
चांगले विद्यार्थी घडवणे हे प्रत्येक शिक्षकाचे स्वप्न असते. त्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू असतात. या कष्टांचा शिक्षकाला कधी त्रास होत नाही............
कारण विद्यार्थी हिच खरी संपत्ती अाहे.
विद्यार्थी घडवल्यावर तो जेव्हा एखाद्या सन्मानजनक पदावर पोचतो , तेव्हा त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना होणार्या आनंदाएवढाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त आनंद त्या शिक्षकाला झालेला असतो.........
शिक्षकाची हिच बाजु इतर व्यवसायिकांपासून शिक्षकाचे स्थान वेगळे ठेवण्यात कारणीभुत ठरते.
शिक्षकाचा जिवन प्रवासच विद्यार्थ्यांच्या जिवनात आनंद पेरण्यासाठी सुरू असतो.......
माजी विद्यार्थी कधीतरी अचानक येवून भेटले कि , त्यांच्याशी हितगुज करताना मिळणारा आनंद अवर्णनिय असतो.......
मुलांची प्रगती बघणे , सुख दु:ख जाणून घेणे हि शिक्षकांसाठी आनंदयात्राच ठरते......
यातून मुलांसाठी केलेल्या कष्टांचे चिज झाल्याचे समाधान मिळते.
त्यामुळेच एका शिक्षकाच्या आयुष्यात आजी विद्यार्थ्यांसोबतच माजी विद्यार्थ्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे.
तेच शिक्षकाच्या कार्याचा खरा आरसा आहेत......... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा