आमरी मायबोली पोवारी
आमरी मायबोली पोवारी लेखक - गुलाब बिसेन बालक जनम लेयेक् बाद आपल् भोवत्यालका आवाज आयकस्यान आपलो स्वर यंत्रमालक आवाज काहळनकी कोसिस करंसे. बालकक् भोवत्याल माय - बाप , आजा - आजी , भाऊ - बहिण असा घरपरिवारका लोक रवसेत. वोकमाबी बालकला सबमा जादा सहवास जन्मदाती मायको मिलसे. वोकंलक माय जसो बोलसे तसोच वूबी बोलनकी कोसिस करसे. अना काहीरोजमा बालक मायवानी बोलनला सिख जासे. या प्रक्रिया निसर्गत: होसे. बालकक् येनच बोलीला मायबोली कहे जासे. आपल् पोवार समाजकी मायबोली पोवारी. सबला सुखोसुवारो जगनला सिखावनेवाली या पोवारी बोली. जब् एकान पावना घर् आवंसे या रस्तामा मुलाकात होसे तब् वोको स्वागत "बडोभाऊ/ बडभाऊ रामराम" कयस्यान करे जासे. नहान मोठोको भेद भूलस्यान सबला "बडोभाऊ" असो मान आपलं पोवारीमा देये जासे. असो नहान मोठ् व्यक्तिला मान सन्मान देनको संस्कार आमरी मायबोली आमला देसे. पोवारीको बिचार करीसत् बोलनोक् बारामा शहरदून गावखेळामा जास्त बोली जासे. गावखेळामा रोजका भाषिक व्यवहार, बोलचाल पोवारीमाच करे जासेत. समाजला एकताक् रंगमा जोडस्यान ठेवनको अना आपल् संस्कृतीला चिरकाल टिकायस्यान वोकी जोपास...