अभिप्राय - खोपळीमाकी दिवारी

 अभिप्राय

१)  अभिप्राय - १

🌻 खोपळीमाकी दिवारी

साहित्य समाज को दर्पण होसे. मनुष्य बालरूपी असो पुष्प से जो  परिवार रूपी पाठशाला अना समाज रूपी महाविद्यालय मा आपरी सांस्कृतिक अना साहित्यिक धरोहरला लंबो समय वरी नैतिकताका गुणला उजागर करन साती नवी पिढ़ीला बाल्यावस्थामाच लहान-लहान कथा को माध्यम लक मूर्त रूप देनो आवश्यक से.

पोवारी भाषा पोवार/पंवार समाज की अस्मिता की मूल पयचान आय. लहान बालक मन ला भाये असी या "खोपळीमाकी दिवारी" येन बालकथा संग्रहमा सुंदर ज्ञानवर्धक बालकथा लेखक श्री. गुलाब बिसेन गुरुजीन बालकक मन को मस्तिष्क पर पोवारी को प्रति आपरी आत्मीयता लगन अना समर्पण भाव का दर्शन करायी सेस.
येनं बालकथा संग्रहमा समाज उपयोगी रचना को चयन करस्यनी  पोवारी साहित्य को मुख्य विचार प्रवाह अना कलात्मकताला मूर्त रूप देन को कार्य लेखक न करी सेस. पोवारी बालसाहित्य ला समृद्ध बनावन लाईक महत्वपूर्ण योगदान देये.

                 प्रा. डॉ. हरगोविंद टेंभरे

२)
प्रथम पोवारी बालकथासंग्रह-खोपळीमाकी दिवारी*

लेखक- श्री.गुलाब बिसेन,स.शिक्षक जि.प.कोल्हापूर

प्रस्तुत बालकथासंग्रह हा पोवारी बोलीतील पहिलाच असून बालमनावर दिर्घकालीन संस्कार करणारा असा आहे.मूळात लेखक श्री.गुलाब बिसेन सर हे बालस्नेही शिक्षक आहेत.त्यांच्या वर्गातील वातावरण अतिशय खेळीमेळीचे असते.बालकांच्या मनाचा ठाव घेऊन तशा उपक्रम योजना करणे यात सरांचा हातखंडा आहे.वर्गात व वर्गाबाहेरही घेतलेल्या उत्स्फूर्त व कल्पक उपक्रमांवरही याआधी एक पुस्तक प्रकाशित झालेली आहे, *सृजनशाळा*! या पुस्तकातील एक एक उपक्रमांचे अवलोकन केल्यास आपल्याला लेखकाचे सृजनत्व प्रत्ययास येईल.

पोवारी बोली ही प्रामुख्याने पूर्व विदर्भातील नागपूर पासून ते मध्यप्रदेशातील सिवनी बालाघाट या भागापर्यंत बोलली जाते.या भागात वास्तव्यास असणाऱ्या पोवार समाजाची ही बोलीभाषा !
लेखक मूळचे याच भागातले असल्याने त्यांच्या जन्मापासूनच त्यांना या बोलीचा सहवास व लोभ मिळालेला आहे.आज जरी ते नोकरीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात निवासरत असले तरी मायबोली पोवारीची साधना अविरत सुरू असतेच.

श्री.हिरालाल बिसेन मु.धानोरी यांचा याआधी पोवारीतील कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे.पण बालमनाला स्पर्शिणारा व संस्कार रूजविणारा असा हा पहिलाच बालकथसंग्रह !

प्रस्तुत संग्रहामध्ये एकूण सहा संस्कारकथा असून उच्च दर्जाचे संस्कार यामाध्यमातून लेखकाने रेखाटलेले आहे.

प्रस्तुत कथसंग्रहाचे मूल्यमापन करतांना काही मुद्यांचा आधार घ्यावा लागेल.
१.आशय
२.लेखन कौशल्य
३.भावोत्कटता
४.विषय विवेचन
५.मूल्यधारणा

१.आशय/कथावस्तूः

संग्रहातील प्रत्येक कथेला आपला एक वेगळेपणा आहे.प्रत्येक कथेतून स्वतंत्र असा आशय निदर्शनास येतो.पहिल्या *जनमदिवस की भेट* या कथेमध्ये सायकल या बालप्रेमी विषयवस्तूचा उल्लेख केला गेलेला आहे.म्हणजे बालवचकाला अनुसरूनच संस्कार रूजविण्याच्या दृष्टीने कथावस्तूची आखणी केली गेली आहे.यावरून लेखकाचे बालमानसशास्त्राबद्दलचे आकलन  दिसून येते.दुसऱ्या कथेतील मातीच्या गणपतीचा आधार घेऊन पर्यावरणस्नेही बालमन तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला गेलेला आहे.कुठलाही उत्सव साजरा करतांना घरातील बालकांना प्रचंड उत्साह असतो.या उपजत उत्साही मनाला वाचतांना संस्कार शिदोरी मिळेल यादृष्टीने ही कथावस्तू निश्चितच सिद्ध ठरेल यात वादच नाही.तिसऱ्या कथेतील पैसे सापडणे या बालरंजक विषयाचा आधार घेऊन ही कथा वाचताना मुले खिळून राहतील याचा प्रयत्न केला गेलेला आहे.खोपळीमाकी दिवाळी या सकारात्मक शिर्षकाचा आधार घेऊन तयार केली गेलेली ही कथा वाचाताना कुठल्याही मुलाला जणू आपणच तो मुलगा आहो असे क्षणभर वाटून जाईल व नकळत तो संस्कार रूजेल.विशेष म्हणजे प्रत्येक कथेतील कथावस्तू त्या त्या वयोगटाला अनुसरूनच निवडली गेलेली आहे.जरनूक ही कथा सुद्धा त्याचप्रमाणे बालवयात सहज प्रवृत्त करणारी घटना यात दिलेली आहे.वास्तविक अशा बाबींना आजकाल सहज कपट कार्यासाठी एक शस्त्र समजले जाते.तेच लेखकांनी या प्रवृत्तीला बालपणीच वाडीत टाकावयाच्या दृष्टीने प्रसंग रेखाटलेला आहे.

२.लेखन कौशल्यः

प्रत्येक कथा वाचताना ही कथा लिहिणारा लेखक नक्कीच मुरलेला लेखक आहे,असेच नवखा वाचक म्हणेल याची खात्री आहे.अनेक लेखक शिक्षक असतात प सगळेच नाही.तसेच अनेक शिक्षक लेखक असतात पण सगळेच नाही.पण लेखक स्वतः कसलेले शिक्षक आहेत.हे या कथा वाचताना सहज लक्षात येईल.सगळेच शिक्षक लेखक असू शकत नाही यासाठी म्हटलं कि प्रत्येक शिक्षक बालमानसशास्त्राच आधार घेऊन वर्गाध्यापन करतोच असे नाही.पण इथे परिस्थिती वेगाळी आहे.लेखक बालमानसशास्त्राचे प्रगाढ अभ्यासक आहेत.तद्नुरूप   वर्गाध्यापनाची योजना करणारे शिक्षक आहेत.व शिकवतांना वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांचे सूक्ष्म निरीक्षण करून नोंदी ठेवणारे लेखक पण आहेत.या सगळ्या बाबी एकत्रित जुडवून आणणारे सृजनत्व प्रस्तुत लेखक महोदयांची हातोटी आहे.
भाषा अतिशय रसाळ,सोपी,सहज व आपलीसी करणारी आहे.पोवारी बोली जाणणारा वाचक ह्या कथा आपल्याच संदर्भात अशी जाणीव ठेवत एका बैठकीत संपूर्ण वाचू शकेल इतकी रसाळता इथे आहे.
शब्दांची योजना अतिशय सूत्रबद्ध आहे.लूकणे,हेळणे,वापस फिर्या अशा केवळ पोवारी बोलीत आढळणाऱ्या शब्दांचे कल्पकतेने योजन लेखकाने केलेले आहे.
शुद्धलेखनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले गेलेले आहे.पोवारी बोली अन्य बोलींहून वेगळी कशी ? याचे समर्पक उत्तर देणाऱ्या उत्कृष्ट लेखनाचे दर्शन या कथांतून आपल्याला घडते.

३.भावोत्कटताः

प्रत्येक कथेच्या गाभाऱ्यात शिरल्यावर त्या त्या कथेचे माधुर्य लक्षात येते.भावोत्कटता हा प्रत्येक कथेच्या सौदर्यांचा आत्मा आहे आणि तो लेखकांनी अलगद जपलेला आहे.त्या गाभाऱ्यात प्रवेश करताच हळूच डोळ्यातून पाणी गळण्याची शक्यता नाकारता येत नाही.कथांची सुरूवात अशी केली गेलेली आहे कि वाचक आत शिरतच जातो.अगदी भावविभोर करण्याची हातोटी प्रस्तुत लिखाणांद्वारे प्रत्ययास येते.

४.कथेचा समारोपः

प्रत्येक कथेचा शेवट अतिशय संस्कारदायी असा आहे.जणू आपण चित्रपटाचा शेवट बघून राहिलो आहे असे वाटायला लागते.यापुढे असे वागायचे किंवा तसे वागायचे नाही याचा धडा प्रत्येक मनस देऊनच जातात या कथा.प्रत्येक कथेचा समारोप अतिशय सकारात्मकतेने केला गेलेला आहे."शाळेत जायला लागले,एकत्र खेळयला लागले,हसत हसत घररी परतले अशा वाक्यांनी वाचकाचे मन प्रेरणादायी प्रभावाने आनंदून जाते.

५.नैतिक मूल्यांचे अधिष्ठानः

प्रत्येक कथा उच्च मानवीय मूल्यांची रूजवणूक करणारी आहे.संवेदनशीलता,पर्यावरणीय जागृती,प्रामाणिकपणा,द्वेषरहित मनोवस्था,सहृदयता,चांगल्या सवयी व मुख्य म्हणजे सामाजिक बांधिलकी जपायची प्रवृत्ती या कथांच्याद्वारे दृष्टीपथास येते.

प्रस्तुत कथासंग्रह जरी पोवारी बोलीतून असला तरी नवखा वाचकसुद्धा सहज वाचून कथेचा सार ओळखू शकतो इतकी सहज सोपी भाषा या कथांची आहे.

पोवारी बोलीच्या जाणकारांनी तर  आवर्जून खरेदी करावा,वाचावा,पाल्यांस वाचावयास लावावा व इतरांनाही तो कुठल्याही मंगल प्रसंगी भेटस्वरूपात द्यावा,अशी नम्र विनंती करेल.

पोवारी बोलीतील *खोपळीमाकी दिवारी* या प्रथम बालकथासंग्रहास मनःपूर्वक शुभेच्छा.लेखक मा.श्री.गुलाबजी बिसेन सर यांचे हार्दिक अभिनंदन.हा कथासंग्रह प्रत्येक वाचकास आनुपम आनंद देईल  हा विश्वास.

धन्यवाद !

🖊️रणदीप कंठीलाल बिसने
मु.सिंदीपार ता.लाखनी जि.भंडारा
📞७७९८१२३६९९

३)
*बालकथा सिहांवलोकन*
संक्षिप्त  पुस्तक परिचय

किताब को नाव -  खोपड़ी मा की दिवारी
किताब को प्रकार - पोवारी बालकथा
लेखक - श्री गुलाब बिसेन (शिक्षक)
पाठराखन - अँड. लखनसिंह कटरे
मूल्य - 60/-

लेखक आदर्श शिक्षक श्री गुलाब बिसेन अर्थात "पोवारी सत्याग्रह" का एक सच्चा सत्याग्रही।
आपली जन्मभूमि सितेपार / तुमसर .
कर्मभूमि-.........

गुलाब भाऊ ला शुरुआत पासना च पोवारी बोली अना संस्कृती उत्थान मा रूची होती। मायबोलीकं बार्‍यामा उनकं मनमा खूपच गोडी से. येन स्वप्रेरणा को कारणच उनन पोवारी बोली को उत्थानसाती कार्यरत अनेक समुह मा महत्वपूर्ण योगदान देयस्यारी सृजन कार्य मा मोठो हातभार लगाइन सेन अना निरन्तर प्रयास जारी से

पोवारी बालकथा खोपड़ी मा की दिवारी या पोवारी साहित्य जगत की पहिलीच बालकथा पुस्तक रुप मा प्रकाशित होय रही से। किताब की सुंदर सरंचना स्पष्ट बालचित्र अना सजावट को संग च येको मौलिक उद्देश्य बाल संस्कार को उत्थान उद्देश्य ला सार्थक कर से।

"जन्मदिन की भेंट" येन बालकथा को माध्यम लका आधारभुत संस्कारी गुण सृजनला लेखक न  बहुत मार्मिक स्पर्श लका उजागर करी सेन।
श्रीकृष्ण अना सुदामा की जोड़ी ला ओंकार अना पार्थ को चरित्र मा प्रदर्शित करी सेन। सच्ची दोस्ती अना ओको अस्सल मायना  समझावन को प्रयत्न मा सफल भया सेती।
कसो एक मित्रता भाव संगी को दुःख दर्द ला आपलो समझस्यारी खुद को सायकल की जिद को त्याग करस्यारी धुंधाड़ लक ओको उजड़ेव घर ला बसावन की गुहार आपलो गुरुजन अना मायबाप ला कर से अभिमानस्पद से।
ये मदद का संस्कार उल्लेखनिय सेती।
माती को गणपति बालकथा को माध्यम लका लेखक की उत्कृष्ट रचना भाव ला प्रदर्शित कर से कथा को द्वारा विक्की को बालमन की हौस को संग-संग पर्यावरण को सरंक्षण की बहुत सुंदर सिख देन को प्रयत्न करि गई से अवन्दा को कोरोनकाल न सबला प्रकृति को अधिकार क्षेत्र मा हस्तक्षेप को का परिणाम होसे ओकी साजरिच जाणीव कराय देइस। बालमन ला पर्यावरण को सवंर्धन की जिम्मेदारी लका परिचित करण साठी तुम्ही अभिनन्दन का पात्र सेव्।

पांच सौ की नोट-  पिंकू को हृदय परिवर्तन की कहानी ला सार्थकता देसे कसो बडू को अजी की व्यथा न पिंकू को अंदर सच्चाई अना ईमानदारी की अलख जगावन को संस्कार सृजित करि सेस यको उत्तम उदाहरण से।

जरनुक- येन रचना को माध्यम लका वेदांत की गलत भावना को परिणाम ओको कृत्यको कारण मिल गयो होतो, पर आपलो संगी ला एक मौका देयस्यारी शुभम न आपलो मोठोपणा अना दयाभाव को दर्शन कराई सेस।
लहानपन मा बहुत सी गलती अनजानो मा होय जासेति ओय गलती क्षणभंगुर अना वैमनस्यता रहित रव्ह सेती या बात सबला समझनो पड़े अना सुधार को मौका जायज रव्ह से।

खोपड़ी मा की दिवारी- या बालकथा एक सुंदर अना बहुत प्रेरणादायक सन्देश देसे की कसो पंकज को कोमल मनला एक असहाय लाचार आजिमाय की मदद करन की भावना जन्म लेसे अना ओला मदद करता बजार लका घर वरी सोड देन को पक्को कर से पर ओकी गरीबी अना आश्रित स्थिति ओको मन को खरो विचारधारा ला जन्मदेसे अना अवन्दा की दिवारी आपलो पर खर्च न करता राहचलतो सायनी माय अना ओको नातिन की दिवारी साजरी कर आपली सच्ची खुशी को अनुभव अना समृद्ध जीवन सार ला दुजोरा देसे। या कथा येन बालकथा संग्रह को प्रतिनिधित्व कर से मि कब बालकथा बाचत बाचत मोरो भान बिसर गयो न दूध उभाय गयो पता नही लगेव।
हर कथा मा बालमन को संवर्धन साठी आवश्यक सपा का सपा आधारभुत संस्कार गुण ला लेखक महोदय न बहुत मार्मिकता अना कोमलता को संग समृद्ध विचार सरणी ला पुष्प रुपी बालमन मा सशक्त जिम्मेदार अना सवेंदनशील पुरुषार्थ को निर्माण करनो मा सहायक सिद्ध होये असो पुरो विश्वास से।

*36 कुल पोवार(पंवार) ला,*
*मायबोली को से आधार।*
*बोली आमरी थेट पोवारी,*
*संस्कृति ला देसे आकार।*

येनं किताब को शीर्षक लका च प्रचिती होसे की बाल मनोहर गोपाल ला संस्कारी शब्दरूपी आशीर्वाद लका अस्सल जीवन की सम्पति देन को सार्थक प्रयत्न लेखक महोदय न करी सेन  ।
किताब माकी बालकथा रूपी लेख को माध्यम लका बालमन ला उच्च जीवन संस्कार, पोवारी बोली को प्रति जीवटता, पोवारी संस्कार अना संस्कृति ला अंतर्भाव लक ग्रहण करण की प्रेरणा शक्ति देनो मा आय रही से।

ये बालकथा सिर्फ किताब पूर्ति च न रव्हता बालमन मा साजरा संस्कार अना अनुकरणीय संस्कृति ला रूजू करनो मा सामाजिक योगदान निहित से।
आवनेवाली नवीन पीढ़ी मा उच्च आदर्श, श्रेष्ठ आचरण ला घडनो मा मदद होय रही से।
ये बालकथा जणु कोणी को जीवन की सच्ची घटना को स्वरूप ला उजागर कर सेती। कदाचित सयोंग लका आमरो तुमरो बालपन की ये सच्ची कहानी होय सिक सेती।
असी कठिन अना मजबूरी को परिस्थिति लका समाधान क़ाडस्यारी अज साजरा मुकाम अर्जित कर समाज को अना गुरुजन को मान बढ़ाया सेव।
ये बालकथा बोध स्वरूप कुम्हार भूमिका ला चित्रण कर सेती, जो सजीव जीवन ला सार्थकता प्रदान कर सेती।

लेखक को परिचय मोरो अल्प शब्दावली मा पूर्ण होनो असंभव से उनका कार्य, उनका आदर्शवादी सुंदर आचार-विचार, अनेक पुरस्कृत कार्य, उनकी लेखनी की धार अना उनकी सिधी-सरल विचार सरणी, उच्च विचार ला सार्थकता प्रदान कर सेत।
शास्त्र सम्मत सांगनो मन्जे फेशियल एंड फिजीकल अध्धयन को भाग एंथ्रोपोलॉजी, इथनोलॉजी जसा शास्त्र ला उनकी शरीर रचना, कोमल हृदय, स्मिथ मुस्कान, स्वस्थ मन अना चलन आदर्श शिक्षक को पैमाना ला पुरो कर हर बालहृदय मा विराजमान होय जान को प्रमाण से।

समाज को अना मायबाप को ऋण फेडनो शक्य नहाय, परंतु सार्थ समाज साठी काही तरी साजरो करण को तुमरो भाव  मोला अभिमानस्पद लग से।
तुमरो लेखनी की शक्ति आवनेवाली पीढ़ी ला असोच तुमरो रंग रूप अना आदर्श मा ढालन को कार्य करत रव्ह।
सशक्त  समाज का आत्मनिर्भर, आत्मविश्वासी, सुसंस्कारी पीढ़ी को सृजन तुमरो कलम को माध्यम लका होत रव्हो येन शुभेच्छा संग तुमरो उज्ज्वल भविष्य की हार्दीक शुभकामना अना पोवारी बालकथा की हार्दिक बधाई देसु।

सखा स्वरूप बालपण,
साक्षात ईश्वर दर्शन।

जय पोवार जय पोवरी।

बालकथा परिचय शब्दांकन - इजि. नरेशकुमार गौतम
(उपविभागीय अभियंता CPWD मुंबई)
उपाध्यक्ष- अखिल भारतीय क्षत्रिय पोवार(पंवार) महसंघ।

४)
*शुभकामना संदेश*💐💐💐

शिक्षा समाज को दिशा प्रदान करती है और शिक्षक इसी शिक्षा के माध्यम से समाज की नींव रखते हैं। श्री गुलाब जी बिसेन, शिक्षक जो नित्य नवीन प्रयोग कर विद्यार्थियों के लिए सहज अध्ययन प्रणाली लेकर पढ़ाई को आकर्षक बनाने में जुटे हुए है समाज की नींव को मजबूत करने के साथ वे साहित्य के माध्यम से समाज को विशेषकर बच्चों को सृजनशील होकर नवीन समाज को गढ़ने की शिक्षा देते है।

पोवारी, मराठी और हिंदी के लेखक श्री गुलाब जी बिसेन निरंतर साहित्य सृजन कर अपने मूल दायित्य के साथ अपने इस सामाजिक दायित्य को पूरे मनोयोग से पूरा कर रहे है।

हाल ही में पोवारी बोली में प्रकाशित उनकी किताब, "खोपड़ीमा की दीवारी" में उन्होंने बलकथा के माध्यम से बच्चों को शिक्षा देने का प्रयास किया है। पोवारी बोली में यह प्रथम बालकथा किताब है और इससे बच्चों को पोवारी सीखने में भी बहुत मदद मिलेगी।

श्री गुलाब जी के द्वारा बाल कथाओं का यह प्रथम संग्रह है और आशा करता हुँ की भविष्य में भी इस प्रकार कथाओं के अगले अंक वे लेकर आते रहेंगे। अनुज गुलाब बिसेन को मैं इस कथा संग्रह के लेखन के लिए बहुत-बहुत बधाइयाँ और शुभकामनायें देता हूँ।

ऋषि बिसेन
संयुक्त निदेशक
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपुर

५)  पुस्तक - खोपळिमाकी दिवारी

शुभकामना भाऊ

बुद्धीचातुर्य, ज्ञान, सृजनशीलता, समाज को संग समरसता ये गुलाब भाऊ का गुण. *खोपळीमाकी दिवारी* ( पोवारी बालकथा) येव अस्सल पोवारी को , मोला लगसे पहिलोच बालकथासंग्रह आय. गुलाब भाऊ बिसेन सृजनशील शिक्षक सेती. शिक्षण क्षेत्रमा निरंतर नवानवा प्रयोग बालगोपाल को सर्वांगीण विकाससाती करत रव सेती.

     मराठी भाषा अना पोवारी बोलीमा उत्तम लेख, कथा, कहानी लिख सेती. पोवारी बोली को प्रती उनको प्रेम अना पोवार समाज साती काई करणकी इच्छाशक्ती को दर्शन येन कथासंग्रहमा दिससे. समाजको अजको पिढीला पोवारी बोलीकी ओळख अना पोवारी सिखनला, लिखनला बहुत मदत मिले असो येव बालकथा संग्रह "खोपड़ीमा की दीवारी" आय. उत्तम शब्द संयोजन, बालकला आकर्षित करेत असा सुंदर चित्रसंग काहीतरी बोध टूरुपोटु लेयेत असो अनमोल कथासंग्रह से.

    आदरणीय श्री गुलाब भाऊ बिसेन इनला पयलो बालकथा संग्रह *खोपडीमा की दिवारी* साती हिरदा लक शुभकामना अना आशीर्वाद. भविष्यमा आमरो बोली को प्रचार प्रसार साती माता गढकालिका शक्ती प्रदान करे अना माता को आशीर्वाद असोच बनेव रहे याच कामना.
✍️सौ छाया सुरेंद्र पारधी


६)  खोपळीमाकी दिवारी

खोपळीमाकी दिवारी येव लेखक गुलाब बिसेन को पोवारी भाषा को पहिलो बाल कथासंग्रह प्रसिद्ध भयी से. येव निश्चितच पोवारी भाषासाती एक 'मील को पत्थर' साबित होये. पोवारी भाषा मा प्रसिद्ध होनेवालो येव पहिलो बाल कथासंग्रह आय. उनक् येन् कार्य को बहुत बहुत अभिनंदन. 

 कथासंग्रह मा कुल सय कथा सेती. सपाई कथा आपल् रोज क् व्यवहार ल् संबंधित सेती. पर वोन् विशिष्ट प्रसंग मा कथा क् नायक न् ज्या भूमिका लेईस वोक् परल वोको है प्रसंगावधान अना समाज क् प्रति आपली जिम्मेदारी देखनो मा आवसे. 

 जनमदिन की भेट' मा ओंकार न् आपल् गरीब मित्र क् आपत्ती मा स्कूल मा वर्गणी करके मदत करनो, 'माती क् गणपत्ती' मा पर्यावरण रक्षण को संदेश, 'पाच सौ की नोट' मा पैसा को महत्व, 'जरनुक' मा जलन की भावना कशी खराब होसे येको बारामा संदेश देयो गयीसे. 

 'खोपळीमाकी दिवारी'  मा समाज क् गरीब लोकईनला सहाय्यता करनको, 'भात को ख-यान' मा अनाज को महत्व समझायेव गयीसे. ये सब कथा विद्यार्थी इनमा मदत की भावना, दया, प्रेम, सहानुभूती ये गुण निर्माण करनो मा निश्चितच मदत करेती असो विश्वास से. 

 

- चिरंजीव बिसेन, गोंदिया

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा