सर , आमचा सेलफी काढा की !
## सर , आमचा सेल्फि काढाकी ! ##
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
दुपारचे जेवन करून मुलांनी झाडाच्या सावलीखाली खेळ मांडला होता. प्रत्येक मुलगा कुठल्यानं कुठल्या खेळात व्यस्त होता. मुलांचं विश्वच वेगळं असतं. जराजरी वेळ मिळाली कि खेळ सुरूच. त्यात दुपारची सुट्टितर निवांपणाची ! कडक उन्हामुळे पहिलीच्या मुलींनी झाडाखाली आपला खेळ मांडला होता. मी त्यांच्याजवळुन जात असल्याचे लक्षात येताच पहिलीच्या मुलींनी माझ्याभोवती घोळका केला. त्यामुळे मला पुढे जाता येईना. यावेळी माझ्या हातातला मोबाईल बघुन पहिलीची वेदिका पुढे होवून मला म्हणाली ,
" सर , आमचा सेल्फि काढाकि. "
तिच्या सोबत तिच्या सर्व मैत्रिनींनी मला फोटो काढण्याचा हट्ट धरला. त्यांच्या निरागस चेहर्यावरचा भाव बघुन मला त्यांचा हट्ट टाळता आला नाही. नव्हे ते शक्यच नव्हते. त्यामुळे लगेच मोबाईलचा कॅमेरा सुरू करून त्यांचा फोटो काढायला फोटोग्राफर म्हणून मी सज्ज झालो. क्षणार्धात मुलींनी वेगवेगळ्या पोज देत माझ्याकडुन फोटो काढुन घेतल्या. तोपर्यंत मुलेपण तिथे येवून पोहचले. फोटो काढुन झाल्यावर त्यांच्या चेहर्यावरचा आनंद बघण्यासारखा होता............. गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा