तुम्हीच (कविता)
०० तुम्हीच ००
( पुस्तकरूपी मित्रांना समर्पीत )
तुम्हीच केलं सताड जागं
मी निद्रिस्त असताना
तुम्हीच दाखवली आशेची किरणं
निराशेचे काळोख असताना
तुम्हीच दिली लिहिण्याची प्रेरणा
डोक्यात विचार असताना
तुम्हीच दिलं मनगटात बळ
हात थरथरत असताना
तुम्हीच दिला जगण्याला उद्देश
मी निरूद्देश असताना
तुम्हीच दिली बोलण्याची प्रेरणा
मी अबोल असताना
तुम्हीच दिली मायेची ऊब
मी कुडकुडत असताना
तुम्हीच भागवली मेंदूची भूक
मी भूकेला असताना
...✍ गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)
ब्लाॅग - Gulabbisen.blogspot.com
( पुस्तकरूपी मित्रांना समर्पीत )
तुम्हीच केलं सताड जागं
मी निद्रिस्त असताना
तुम्हीच दाखवली आशेची किरणं
निराशेचे काळोख असताना
तुम्हीच दिली लिहिण्याची प्रेरणा
डोक्यात विचार असताना
तुम्हीच दिलं मनगटात बळ
हात थरथरत असताना
तुम्हीच दिला जगण्याला उद्देश
मी निरूद्देश असताना
तुम्हीच दिली बोलण्याची प्रेरणा
मी अबोल असताना
तुम्हीच दिली मायेची ऊब
मी कुडकुडत असताना
तुम्हीच भागवली मेंदूची भूक
मी भूकेला असताना
...✍ गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)
ब्लाॅग - Gulabbisen.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा