मैत्री पुस्तकांशी

०० मैत्री पुस्तकांशी ००

आज दि. ०६/१२/२०१७ महामानव विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वान दिनाचे औचित्य साधुन आमच्या शाळेत  " मैत्री पुस्तकांशी " या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.

या उपक्रमांतर्गत आज  " माझी आत्मकथा " या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्मचरीत्राची ओळख करून देण्यात आली.

 उपक्रमाची दोन टप्प्यात विभागणी केली आहे.

 टप्पा क्र.  - १

या टप्प्यात मुलांना दररोज एका पुस्तकाची ओळख करून दिली जाईल. तसेच वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी छोटि छोटि पुस्तके दररोज वाचायला दिली जातील.

टप्पा क्र. - २

या टप्प्यात मुलांच्या आवडीच्या पुस्तकांचे क्रमश: वाचन परिपाठात केले जाईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा